ADVERTISEMENT
शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालयातून पाठवलेलं हे पत्र आहे. हे व्हीपचं पत्र 21 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे यांच्या व्हॉट्स अॅपवर सुनील प्रभू यांनी पाठवलं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 जून रोजी शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालयातून दुसरं पत्र सुनील प्रभू यांनी प्रभाकर काळे यांना पाठवलं.
Eknath Shinde's Personal Assistants WhatsApp Photo of Whip, What Sunil Prabhu Said...