लॉकडाऊन लागला तरी 10-12वीच्या परीक्षा होणारच!

मुंबई तक

31 Mar 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:42 PM)

मुंबई: लॉकडाऊनच्या चर्चेमुळे गेल्या वर्षीसारखंच यंदाही दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांबद्दल संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. परीक्षा होणार की नाही, की पुन्हा पुढं ढकलल्या जाणार याबद्दल वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. लॉकडाऊन लागला तर परीक्षांचं काय होईल, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात परीक्षा नक्कीच घेतल्या जाणार का, असे एक ना अनेक प्रश्न विद्यार्थी, पालकांकडून विचारले जात आहेत. याच प्रश्नांबद्दल मुंबई तकने […]

follow google news

मुंबई: लॉकडाऊनच्या चर्चेमुळे गेल्या वर्षीसारखंच यंदाही दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांबद्दल संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. परीक्षा होणार की नाही, की पुन्हा पुढं ढकलल्या जाणार याबद्दल वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. लॉकडाऊन लागला तर परीक्षांचं काय होईल, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात परीक्षा नक्कीच घेतल्या जाणार का, असे एक ना अनेक प्रश्न विद्यार्थी, पालकांकडून विचारले जात आहेत.

हे वाचलं का?

याच प्रश्नांबद्दल मुंबई तकने थेट शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी लॉकडाऊन लागला तरीही परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील, असं स्पष्ट केलं. अधिक माहितीसाठी बघा हा व्हिडिओ.

    follow whatsapp