महाराष्ट्रात रविवारी सर्वात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. त्यात आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती देत कोरोना लसीचा एक डोस घेतलेल्यांना आणखी एक दिलासा दिला आहे. लसीचा एक डोस घेतलेल्यांनाही राज्य सरकार निर्बंधातून मुक्त करणार असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे. मात्र, हा निर्णय दिवाळीनंतर घेतला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
कोरोना लसीचा एक डोस घेतलेल्यांनाही मुंबई लोकलने प्रवासाची मुभा?
मुंबई तक
18 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:34 PM)

ADVERTISEMENT