मुंबई : कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपचा (BJP) पराभव झाला. काँग्रेसचे (Congress) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजप;s उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasase) यांचा तब्बल ११ हजार मतांच्या फरकाने पराभव केला. या पराभावामुळे बालेकिल्ला समजला जाणारा कसबा पेठ मतदारसंघ तब्बल २८ वर्षांनंतर भाजपला आपल्या हातून सोडावा लागला आहे. यानंतर महाविकास आघाडीने आता कसबा पेठेतील फॉर्म्यूलाने भाजपला महाराष्ट्रातही पराभूत करु असं आव्हान दिलं आहे. मात्र कसब्यात भाजपचा पराभव म्हणजे सगळं संपलं नाही, असा इशारा भाजप आमदार आणि महाविजय २०२४ संकल्पाचे प्रादेशिक संयोजक श्रीकांत भारतीय यांनी दिला आहे. ते ‘मुंबई तक’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. (Exclusive interview with ‘Mumbai Tak’ by Shrikant Bhartiya, Regional Coordinator of Mahavijay 2024 Sankalp)
Exclusive: कसब्यात भाजपचा पराभव म्हणजे सगळं संपलं नाही: श्रीकांत भारतीय
ऋत्विक भालेकर
03 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 05:06 PM)
मुंबई : कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपचा (BJP) पराभव झाला. काँग्रेसचे (Congress) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजप;s उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasase) यांचा तब्बल ११ हजार मतांच्या फरकाने पराभव केला. या पराभावामुळे बालेकिल्ला समजला जाणारा कसबा पेठ मतदारसंघ तब्बल २८ वर्षांनंतर भाजपला आपल्या हातून सोडावा लागला आहे. यानंतर महाविकास आघाडीने आता कसबा पेठेतील फॉर्म्यूलाने […]
ADVERTISEMENT