मोदी सरकार देशात एक नवी बँक सुरू करतंय…Bad Bank. Bad Bank म्हणजे खराब-वाईट बँक असा तंतोतंत त्यांचा अर्थ होत नाही…पण नावानेच तुम्हाला कोड्यात टाकणारी ही Bad Bank नेमकी आहे तरी काय? केंद्र सरकार ही बँक का सुरू करतंय? तुमच्या-आमच्या सारख्या सामान्य खातेदारांना या बँकेचा काय फायदा? हेच आज समजून घेऊयात…
Narendra Modi Government ने आणलेली Bad Bank नेमकी आहे तरी काय?
मुंबई तक
17 Sep 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:38 PM)

ADVERTISEMENT