गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. दोन्ही राज्यात वेगवेगळे आणि दोन टोकांचे निकाल आले. गुजरातमध्ये भाजपनं काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला अक्षरशः लोळवलं, तर हिमाचल प्रदेशात मात्र सत्ता टिकवता आली नाही. गुजरातमध्ये जेमतेम जागा मिळवणाऱ्या काँग्रेसनं हिमाचल प्रदेशात भाजपला जोरदार टक्कर दिली आणि सत्ता मिळवलीये. गुजरातमध्ये पुन्हा एकदा मोदींची जादू बघायला मिळाली, पण तोच करिष्मा मोदींना हिमाचल प्रदेशममध्ये का करता आला नाही? हिमाचल प्रदेशात काँग्रेसच्या यशाची कारणं काय आहेत? हेच समजून घेण्यासाठी हा व्हिडीओ बघा…
explainer : मोदी फॅक्टर हिमाचल प्रदेशात निष्प्रभ का ठरला? काँग्रेसनं सत्ता कशी मिळवली?
मुंबई तक
10 Dec 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 07:58 PM)
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. दोन्ही राज्यात वेगवेगळे आणि दोन टोकांचे निकाल आले. गुजरातमध्ये भाजपनं काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला अक्षरशः लोळवलं, तर हिमाचल प्रदेशात मात्र सत्ता टिकवता आली नाही. गुजरातमध्ये जेमतेम जागा मिळवणाऱ्या काँग्रेसनं हिमाचल प्रदेशात भाजपला जोरदार टक्कर दिली आणि सत्ता मिळवलीये. गुजरातमध्ये पुन्हा एकदा मोदींची जादू बघायला मिळाली, पण […]
ADVERTISEMENT