राज्यसभेत 6 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या 4 खासदारांना आज निरोप देण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्याबद्दल बोलताना खूप भावूक झाले. पंतप्रधानांनी आझादांसोबतच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला. आपल्याबद्दल सहकारी सदस्यांनी व्यक्त केलेल्या भावनांना गुलाम नबी आझाद उत्तर दिलं.
ADVERTISEMENT
खालील लिंकवर क्लिक करून बघा गुलान नबी आझाद यांचं निरोपाचं संपूर्ण भाषण.
ADVERTISEMENT