राष्ट्रवादीच्या फोटोसेशनमध्ये गडकरींची एन्ट्री, पुढे काय झालं?

मुंबई तक

• 12:04 PM • 21 Sep 2023

नव्या आणि जुन्या संसद भवनाबाहेर राष्ट्रवादीचे खासदार शरद पवारांसोबत फोटो काढत होते. तेवढ्यात नितीन गडकरींची गाडी तेथे आली. त्यानंतर नितीन गडकरींनी देखील राष्ट्रवादीच्या खासदारांसोबत फोटो काढला.

follow google news

हे वाचलं का?

राष्ट्रवादीच्या फोटोसेशनमध्ये गडकरींची एन्ट्री, पुढे काय झालं? 

    follow whatsapp