ADVERTISEMENT
सबसे कातील गौतमी पाटील अशी ओळख असणाऱ्या गौतमीची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच जाताना दिसतीये. पण दुसाऱ्या बाजुला तिच्यावरून वाद होताना देखील बघायला मिळतात. गौतमीला बघण्यासाठी तिच्या कार्यक्रमात फक्त पुरूषच नाही तर महिलांची देखील गर्दी असते.. असं असताना नाशिककरांनी मात्र गौतमीच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं बघायला मिळलं… आता असं का झालं हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.