Gautami Patil डान्स करता करता स्टेजखाली उतरली आणि…

मुंबई तक

14 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 07:58 AM)

Gautami Patil got down the stage while dancing and…

follow google news

हे वाचलं का?

संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी येथे कला व सांस्कृतिक मोहोत्सव साजरा झाला, यावेळी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, नेहमी स्टेजवर डान्सनं करणाऱ्या गौतमी पाटीलने यावेळी थेट स्टेजवरून खाली उतरत महिला प्रेक्षकांमध्येच एंट्री घेतली. 

Gautami Patil got down the stage while dancing and…

    follow whatsapp