गोव्यात डच महिलेसोबत नेमकं काय घडलं?

मुंबई तक

31 Mar 2023 (अपडेटेड: 14 Jul 2023, 12:39 PM)

गोव्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डच महिलेवर हॉटेलमधील कर्मचाऱ्याने बलात्काराचा प्रयत्न केला. या सर्व प्रकाराची डच दुतावासाने गंभीर दखल घेतली

follow google news

हे वाचलं का?

गोव्यात डच महिलेसोबत नेमकं काय घडलं? 

rape attempt by hotel staff on dutch woman in goa

    follow whatsapp