उद्धव ठाकरेंना आम्ही सावध केलं होतं की पुढे रेड झोन आहे. गाडी फेल होईल असं गुलाबराव पाटलांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. We had warned Uddhav Thackeray that there is a red zone ahead. Gulabrao Patal told reporters that the car will fail.