महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत असून त्यामुळे राज्यात अधिक कोरोना लसी मिळाव्यात अशी मागणी सातत्याने होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता मुंबईत हाफकिनच्या वतीने लस निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे राज्यातल्या जास्तीत जास्त नागरिकांना लस उपलब्ध करून देणं आता शक्य होणार आहे.
हाफकिनच्या मदतीने लसीकरणाचा वेग वाढेल?
मुंबई तक
19 Mar 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:43 PM)
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत असून त्यामुळे राज्यात अधिक कोरोना लसी मिळाव्यात अशी मागणी सातत्याने होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता मुंबईत हाफकिनच्या वतीने लस निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे राज्यातल्या जास्तीत जास्त नागरिकांना लस उपलब्ध करून देणं आता शक्य होणार आहे. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा..
ADVERTISEMENT