Harshwardhan Patil : हर्षवर्धन पाटील नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अजितदादांच्या पक्षाबाबत नाराजी त्यांनी याआधी व्यक्त केली होती. त्यांच्या पवारांसोबतच्या भेटीनंतर नव्या चर्चा सुरु झाल्या होत्या. आता इंदापुरात लागलेल्या फ्लेक्समुळे ह्या चर्चांना पुन्हा जोर मिळाला आहे. यामध्ये पाटील यांच्या आगामी राजकीय भूमिकेची उत्सुकता वाढली आहे.