Oshin Sharma HAS News : सध्या सोशल मीडियावर ओशिन शर्मा यांची चांगलीच चर्चा आहे. हिमाचल प्रदेशच्या प्रशासकीय अधिकारी असलेल्या ओशिन शर्मा चांगल्याचं चर्चेत आल्या आहेत. सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या ओशिन शर्मा यांची तिथल्या सरकारने बदली केली आहे.
ADVERTISEMENT
महत्त्वाचे म्हणजे त्यांची कोणत्याही पदावर नियुक्ती करण्यात आलेली नाही. सोशल मिडीयावर सक्रिय असणं त्यांना महागात पडलं आहे. ओशिन शर्मा नेमक्या कोण आहेत आणि त्या कोणत्या कारणांमुळे याधाधी चर्चेत आल्या होत्या, तसेच त्यांची बदली का करण्यात आली हे जाणून घेऊया.
ADVERTISEMENT