सोमय्यांची चौकशी, मुश्रीफ-परब प्रकरण दुसऱ्या खंडपीठाकडे सोपवलं

मुंबई तक

24 Mar 2023 (अपडेटेड: 14 Jul 2023, 12:29 PM)

सोमय्यांची चौकशी, मुश्रीफ-परब प्रकरण दुसऱ्या खंडपीठाकडे सोपवलं

follow google news

हे वाचलं का?

न्यायमूर्ती डेरे यांच्याकडे सुनावणी सुरू असलेले प्रकरणी न्यायमूर्ती एस. बी. शुक्रे यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत. यामध्ये हसन मुश्रीफ आणि अनिल परब यांना दिलासा, तर किरीट सोमय्यांची चौकशीचं प्रकरणआहे.

hasan mushrif, anil parab and kirit somaiya case transferred to other bench 

    follow whatsapp