बुधवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे चिपळूण जलमय बनले आहे. पावसामुळे भीषण पूरस्थिती उद्भवली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहराला वेढा टाकला आहे.
ADVERTISEMENT
2005 पेक्षाही अधिक प्रमाणात पूर आला आहे. शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये सात फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले असून संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे.
गोवा-मुंबई महामार्ग पूराच्या पाण्यात वेढला गेला आहे.
ADVERTISEMENT