ADVERTISEMENT
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मोदी आडनाव बदनामी प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा होत खासदारकी रद्द करण्यात आली होती. चालू असलेल्या या खटल्यावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलीये. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधीना खासदारकी परत देण्याचा निर्णय दिला. खासदारकी परत मिळाल्यानंतर राहुल गांधी संसदेत येताच काँग्रेस नेत्यांनी आनंद व्यक्त केला.