महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपदाचा वाद खूप गाजतोय…..नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागल्याने फेब्रुवारीपासून महाराष्ट्र विधानसभेचं अध्यक्षपद रिक्त आहे. पण अशाप्रकारे 4 महिने विधानसभेचं अध्यक्षपद रिक्त ठेवणं योग्य आहे का? विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नेमकी होते कशी? घटनेत नेमक्या काय तरतुदी आहेत? मतदान कसं होतं या सगळ्याची उत्तर आज समजून घेऊयात.
समजून घ्या : Maharashtra Assembly Speaker ची निवड कशी होते? पद इतका वेळ रिक्त ठेवता येऊ शकतं का?
मुंबई तक
02 Jul 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:40 PM)

ADVERTISEMENT