mumbaitak
Russia – Ukraine वादामुळे भारतातील Stock Market वर अजून किती परिणाम होणार?
मुंबई तक
25 Feb 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:13 PM)
युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये युद्ध सुरु झालं आहे. रशियाने युक्रेनच्या अनेक भागांवर हल्ला केल्याची माहिती ही समोर येच आहे, मात्र या सगळ्यात भारतातील शेअर मार्केटवर मोठा परिणाम झालेला दिसत आहे. शेअर मार्केट मोठ्या फरकाने कोसळलं आहे. हे शेअर मार्केट अजून किती कोसळणार, याबद्दलच शेअर मार्केटच्या अभ्यासक रचना रानडेंनी माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT