ADVERTISEMENT
२३ ऑगस्टच्या सायंकाळी भारतीयांच्या हृदयातील धडधड वाढली होती. सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी विक्रम लँडरने चंद्रावर पाय ठेवला आणि सगळ्यांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. इस्रोची महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहीम अखेर फत्ते झाली. या मोहिमेसाठी गेल्या चार वर्षांपासून काम केलं जात होतं. शास्त्रज्ञ आहोरात्र काम करत होते. पण, इस्रोने घेतलेली गगन भरारी कौतुक आणि अभिमानास्पद आहे, त्यामुळे चंद्र मोहिमेत कुणाचा सिंहाचा वाटा आहे, इस्रोची स्थापना कधी झाली? आतापर्यंत इस्रोने किती मोहिमा केल्या? या सगळ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा.