Omicron Variant ला मात देणारी hybrid immunity म्हणजे काय ?

मुंबई तक

07 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:28 PM)

मुंबई तक कोरोनाचा अल्फा, बीटा आणि डेल्टा नंतर आत हा ओमिक्रॉन व्हेरियंट आला आहे. हा व्हेरियंट आधीच्या डेल्टा व्हेरियंटपेक्षा तीन पट जास्त वेगाने संसर्ग झाला आहे. त्यामुळे या व्हेरियंट धसका संपूर्ण जगाने घेतला आहे. संपूर्ण जगासाठी नवीन असलेल्या या व्हेरियंटमुळे शास्त्रज्ञ आणि तज्ञ केवळ या व्हेरियंटबाबत अंदाज लावत आहेत. सध्या तरी यावर ठोस औषध, उपाय […]

follow google news

मुंबई तक कोरोनाचा अल्फा, बीटा आणि डेल्टा नंतर आत हा ओमिक्रॉन व्हेरियंट आला आहे. हा व्हेरियंट आधीच्या डेल्टा व्हेरियंटपेक्षा तीन पट जास्त वेगाने संसर्ग झाला आहे. त्यामुळे या व्हेरियंट धसका संपूर्ण जगाने घेतला आहे. संपूर्ण जगासाठी नवीन असलेल्या या व्हेरियंटमुळे शास्त्रज्ञ आणि तज्ञ केवळ या व्हेरियंटबाबत अंदाज लावत आहेत. सध्या तरी यावर ठोस औषध, उपाय काय याबाबत कोणाकडेच माहिती नाही. मात्र हायब्रिड इम्युनिटीचा ओमिक्रॉनविरोधात फायदा होतो अशी माहिती समोर आली आहे.

हे वाचलं का?
    follow whatsapp