मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद मध्ये एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना-भाजप युतीचे अप्रत्यक्षरीत्या संकेत दिले आहेत का या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे सकारात्मक विधान कशाच्या आधारे केलंय, त्याची आपण त्याच्याकडे चौकशी करू तसंच त्यांच्या मनात काय सुरू आहे हे ओळखायला मी काही ज्योतिषी नाही पण मी आज रात्री त्यांना उशिरा फोन करून विचारेन असं आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात सांगितले…
उद्धव ठाकरेंना रात्री कॉल करुन विचारतो…
मुंबई तक
18 Sep 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:38 PM)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद मध्ये एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना-भाजप युतीचे अप्रत्यक्षरीत्या संकेत दिले आहेत का या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे सकारात्मक विधान कशाच्या आधारे केलंय, त्याची आपण त्याच्याकडे चौकशी करू तसंच त्यांच्या मनात काय सुरू आहे हे ओळखायला मी काही ज्योतिषी नाही पण मी आज रात्री त्यांना उशिरा फोन करून विचारेन असं आमदार चंद्रकांत […]
ADVERTISEMENT