IMD Weather Update : कुठल्या जिल्ह्यांना रेड अलर्ट? हवामानाचा अंदाज काय?

मुंबई तक

30 Jul 2024 (अपडेटेड: 30 Jul 2024, 02:21 PM)

मान्सूनची तीव्रता वाढत असताना पुढचे काही दिवस काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढचे 36 तास कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.

follow google news

मान्सूनची तीव्रता वाढत चालली आहे. पुढचे काही दिवस हवामान विभागाने मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना पुढचे 36 तास रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांना धोक्यांची घंटा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज पुढच्या काही तासांमध्ये काय असणार आहे जाणून घेऊयात?

हे वाचलं का?
    follow whatsapp