Impact of Asna Cyclone In Maharashtra : देशात सध्या असना चक्रीवादळाचं संकट घोंगावत आहे. असना चक्रिवादळ आता कुठल्या दिशेला जात आहे यावरून हवामान विभागाने महत्त्वाचे अपडेटस दिले आहेत. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो. हवामान विभागाने या परिसरात सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने विविध भागांमध्ये वेगवेगळे अलर्ट जारी केले आहेत. नागरिकांनी या अलर्टसचा योग्य प्रकारे पालन करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया हवामान विभागाने दिलेल्या सर्व अपडेटस आणि संभाव्य चक्रीवादळाचा परिणाम. यावर आधारित विविध उपाययोजना काय आहेत? नागरिकांनी कशा प्रकारे दक्षता घ्यावी हेही यातून जाणून घ्या.