ADVERTISEMENT
शाळा म्हटलं की भरलेले वर्ग. विद्यार्थ्यांचा किलबिलाट. ज्ञानदान करणारे शिक्षक असंच दृश्य नजरेसमोर येतं. पण, पालघर जिल्ह्यातील एका शाळेतील ही दृश्य बघून तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. तलासरी तालुक्यातील सुत्रकार डोंगर पाडा येथील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकांऐवजी चक्क पत्ते दिसले. नेमकं काय घडलंय आणि या विद्यार्थ्यांच्या हातात पत्ते कसे काय आले हेच सगळं जाणून घेऊया.