नितेश राणे यांनी ‘चांगलं वर्तन’ का नाकारलं?

मुंबई तक

08 Apr 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:06 PM)

मुंबई तक नितेश राणेंनी 5 लाख रुपयांच्या बॉण्डवर सही करायला पोलिसांना दिला नकार. ‘किरीट सोमय्यांना जोडे मारा’, शिवसेना आक्रमक. अनिल देशमुख मास्टरमाईंड असल्याचा ED चा दावा. ऐन उन्हाळ्यात राज्यात वीजेचं संकट. यशवंत जाधव यांच्या प्रॉपर्टीवर आयटीची टाच. हायकोर्टाने ठाकरे सरकार आणि मोदी सरकारला सुनावलं, मेट्रो कारशेडच्या मुद्दा आपसात मिटवण्याचा निर्णय दिला.

follow google news

हे वाचलं का?
    follow whatsapp