जावेद अख्तर म्हणतात हिंदू संघटनांची मानसिकताच तालिबानी

मुंबई तक

04 Sep 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:39 PM)

प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी करत जोरदार टीका केलीय. तसंच आरएसएस विश्व हिंदू परिषद, बजरंग दलचे समर्थन करणाऱ्यांची मानसिकता तालिबानी प्रवृत्तीचीच असल्याचं त्यांनी म्हटलंय.

follow google news

हे वाचलं का?
    follow whatsapp