ADVERTISEMENT
ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अॅण्ड एफएस) गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून पाटील यांची चौकशी केली जाणार असून, 11 वाजता ते ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत. जयंत पाटील यांनीही ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. “आज सकाळी ११ वाजता मी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहे. 11 वाजता ED कार्यलयात जयंत पाटील पोहोचतील. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ED आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आंदोलनाला सुरूवात केली आहे
Jayant Patil at ED mumbai office Ground Report
ADVERTISEMENT