मुंबई तक सांगली जिल्हा पोलिस दलाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी गृहमंत्रीपद का नाकारलं याचं कारण दिलं. बीपी, शुगर वाढत असल्याने ते पद नाकारल्याचं त्यांनी जाहीरपणे सांगत अजित दादांन सांगितलेलं खरं असल्याचं म्हटलं. तसंच एका कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्याचाही समाचार जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना घेतला.
जयंत पाटील म्हणतात गृहमंत्री झाल्यावर बीपी, शुगरचा त्रास वाढतो म्हणून मंत्री पद नाकारलं
मुंबई तक
19 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:34 PM)
मुंबई तक सांगली जिल्हा पोलिस दलाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी गृहमंत्रीपद का नाकारलं याचं कारण दिलं. बीपी, शुगर वाढत असल्याने ते पद नाकारल्याचं त्यांनी जाहीरपणे सांगत अजित दादांन सांगितलेलं खरं असल्याचं म्हटलं. तसंच एका कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्याचाही […]
ADVERTISEMENT