राज्याचे जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पंढरपुरात माध्यमांशी बोलताना, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ह्यांच्यावर आरोप केला. त्यांचे पत्र म्हणजे कोणाची तरी सहानुभूती मिळवून, सचिन वाझे प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचाच प्रकार आहे, असं ते म्हणाले. त्याशिवाय अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.
अनिल देशमुख राजीनामा देणार का? जयंत पाटील यांचं महत्त्वाचं विधान..
मुंबई तक
21 Mar 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:43 PM)
राज्याचे जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पंढरपुरात माध्यमांशी बोलताना, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ह्यांच्यावर आरोप केला. त्यांचे पत्र म्हणजे कोणाची तरी सहानुभूती मिळवून, सचिन वाझे प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचाच प्रकार आहे, असं ते म्हणाले. त्याशिवाय अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा..
ADVERTISEMENT