Jitesh Antapurkar Join BJP : महाराष्ट्रातील राजकारणात मोठा बदल झाला आहे. देगलूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांची ही घोषणा देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली. कारण स्पष्ट नसले तरी, काही दिवसांपासून क्रॉस व्होटिंगच्या आरोपांमुळे ते हायकमांडच्या रडारवर होते.
ADVERTISEMENT
आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याची भीती असल्याने अंतापूरकरांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT