फडणवीसांचा कोल्हापूर दौरा रद्द होण्यामागे ‘हे’ आहे कारण

मुंबई तक

• 11:38 AM • 13 Jun 2023

शासन आपल्या दारी या उपक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर जाणार होते. परंतु दुपारी अचानक फडणवीसांनी आपला दौरा रद्द केला.

follow google news

फडणवीसांचा कोल्हापूर दौरा रद्द होण्यामागे ‘हे’ आहे कारण

हे वाचलं का?
    follow whatsapp