नोकरी लावून देतो असे सांगून पुण्यातील एका तरुणांची आर्यन खान ड्रग्स प्रकरणी साक्षीदार राहिलेल्या किरण गोसावीनी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून त्यात आता अजून नवे खुलासे समोर आले आहेत.
पुणे पोलिसांकडून किरण गोसावीची पोलखोल, काय आहे नवी धक्कादायक माहिती?
मुंबई तक
31 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:32 PM)

ADVERTISEMENT