गेल्या अनेक दिवसांपासून कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातला पंच विटनेस किरण गोसावी गायब होता. नुकतंच मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत गोसावीचाच बॉडीगार्ड प्रभाकर साईलने अनेक गौप्यस्फोट केलें आहेत. यानंतर आमचे प्रतिनिधी आशुतोश मिश्रा यांनी त्यांच्याशी फोनवरून संवाद साधलाय.
Kiran Gosavi Exclusive : प्रभाकरचे आरोप, वानखेडेंशी ओळख आणि आता कुठे, मुंबई तकवर एक्स्क्लुझिव्ह उत्तरं
मुंबई तक
25 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:33 PM)

ADVERTISEMENT