उद्धव ठाकरे सरकार आणि राज्यपाल कोश्यारी यांच्यात नवा वाद आणि इतर 4 बातम्या

मुंबई तक

16 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:26 PM)

मुंबई तक धनंजय मुंडे यांचा ED कडे तक्रार आणि किरीट सोमय्यांना धमकी. ओबीसी आरक्षणावरुन राज्य सरकारचा निर्णय आणि विरोधक आणि महाविकास आघाडी सरकारचे नेते ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन आक्रमक. लखीमपूर खेरी प्रकरणात केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची शक्यता. राज्यात ओमिक्रॉनचे 4 नवीन रुग्ण आणि न्यू इयरच्या पार्ट्यांवर असणार लक्ष. अशा 5 ट्रेंडिंग बातम्या.

follow google news

हे वाचलं का?
    follow whatsapp