Vidhan Parishad Election मध्ये आघाडीत बिघाडी
मुंबई तक
17 Jun 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 07:59 PM)
विधान परिषद निवडणुकीत १० जागांसाठी ११ उमेदवार मैदानात असल्यानं मत फुटीची भीती राजकीय पक्षांना सतावू लागलीय. भाजपबरोबर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षानी आमदारांबद्दल खबरदारी घेण्यास सुरवात केलीय. महाविकास आघाडी सहावी जागा जिंकणार की, भाजप राज्यसभेप्रमाणेच आघाडीला मात ५वी जागा मिळवणार यांचीच चर्चा सध्या होतेय. अशातच आता केवळ भाजप आणि मविआमध्येच फोडाफोडी सुरू नाही, तर मविआतच मतांची […]
ADVERTISEMENT