LIC IPO कसा असेल?, पॉलिसीधारकांना काय फायदा? IPO साठी कसं कराल अप्लाय? समजून घ्या!

मुंबई तक

02 May 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:02 PM)

LIC चा IPO 4 मे रोजी येणार आहे, आणि 9 मेपर्यंत तुम्हाला तो घेण्याची संधी आहे. भारतात फार अशी कमी कुटुंब आहेत, ज्यांच्याकडे LIC ची पॉलिसी नसेल. 40 लाख कोटी इतका पब्लिक मनी LIC कडे आहे. अशांना तर LIC च्या IPO मध्ये सुवर्णसंधी आहे, कारण त्यांच्यासाठी खास डिस्काउंट असणार आहे. पण ह्या आयपीओसाठी तुम्ही अप्लाय […]

follow google news

LIC चा IPO 4 मे रोजी येणार आहे, आणि 9 मेपर्यंत तुम्हाला तो घेण्याची संधी आहे. भारतात फार अशी कमी कुटुंब आहेत, ज्यांच्याकडे LIC ची पॉलिसी नसेल. 40 लाख कोटी इतका पब्लिक मनी LIC कडे आहे. अशांना तर LIC च्या IPO मध्ये सुवर्णसंधी आहे, कारण त्यांच्यासाठी खास डिस्काउंट असणार आहे. पण ह्या आयपीओसाठी तुम्ही अप्लाय कसं करणार? पॉलिसीधारकांना काय विशेष सवलत आहे? ह्या गोष्टी समजून घेऊयात…

हे वाचलं का?
    follow whatsapp