महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. ८ तारखेला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाआधी राज्याचे उप-मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज सभागृहात आर्थिक पाहणी अहवाल मांडणार आहे. दरम्यान आजच्या दिवसाच्या कामकाजात ओबीसी आरक्षण, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीवरुन नाना पटोले यांचं विधान यावरुन सभागृहात गदारोळ माजण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन: पाहा पाचव्या दिवसाचं कामकाज
मुंबई तक
05 Mar 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:44 PM)

ADVERTISEMENT