ADVERTISEMENT
बीड शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडली. यावेळी अनेक नेत्यांची उपस्थिती होती. अजित पवार बीडमध्ये दाखल होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी अजितदादांवर फुलांचा वर्षाव केला.