ADVERTISEMENT
नांदेड जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. यामध्ये केळी, हळदीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.