राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील वीज टंचाई वर राज्य सरकार वर गंभीर आरोप केले आहे. महाजेनको कडे केंद्रीय कोल कंपन्यांचे 2800 रुपये थकीत आहेत. राज्य सरकार पैसे देत नसेल तर कोल कंपन्या कोळसा देणार कसा असा सवाल बावनकुळे यांनी केला आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप; राज्य सरकारमुळे महाराष्ट्रात लोडशेडिंग
मुंबई तक
12 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:35 PM)

ADVERTISEMENT