mumbaitak
महाराष्ट्रात मिळणार युक्रेनसारखं शिक्षण? Amit Deshmukh काय म्हणाले?
मुंबई तक
02 Mar 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:09 PM)
युक्रेनमध्ये सुरु असलेल्या हल्ल्यामुळे तिथल्या वैद्यकीय युविधा भारतात आणि महाराष्ट्रात कशा मिळतील, याबद्दल चर्चा सुरु आहे. महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी यावर आपलं मत मांडलं आहे. औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT