महाराष्ट्रातली कोरोना रुग्णसंख्या कमी होतेय. पण काही जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. अशा परिस्थितीमध्ये मंत्रीमंडळाच्या बैठकीतही लोकप्रतिनिधींनी निर्बंध शिथिल झाल्यानंतर दुकनांमध्ये, बाजारपेठांमध्ये वाढलेली गर्दी याबाबत चिंता व्यक्त केल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर राज्यात डेल्टा बरोबरच आता डेल्टा प्लसचे रुग्णही आढळताहेत. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा एकदा रुग्णसंख्या कमी करण्यासाठी निर्बंध कठोर करणार का?
राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनचे निर्बंध वाढणार?
मुंबई तक
25 Jun 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:40 PM)

ADVERTISEMENT