महाराष्ट्राची हास्यजत्रा हा सोनी मराठीवरील धमाल कॉमेडी शो सध्या महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय आहे. गौरव मोरे या कलाकाराच्या बहारदार अदाकारीमुळे हास्यजत्रा सध्या घराघरांत लोकप्रिय कार्यक्रम बनला आहे. या कलाकाराने खूप स्ट्रगल करून आणि मेहनत करून नाव कमावलं आहे. गौरव मोरेचा कसा झाला फिल्टरपाडा ते सुपरस्टारपदापर्यंतचा प्रवास ह्याविषयी गौरव मोरेशी केलेली खास बातचीत
महाराष्ट्राची हास्यजत्राफेम गौरव मोरेचा कसा झाला फिल्टरपाडा ते सुपरस्टारपदापर्यंतचा प्रवास.
मुंबई तक
26 May 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:40 PM)

ADVERTISEMENT