मुंबई तक क्रुझ ड्रग प्रकरणात नवनवीन आरोप आणि खुलासे समोर येताहेत. आता या प्रकरणात एका हॅकरची एण्ट्री झाली आहे. मनिष भंगळे या हॅकरने त्याला पुराव्यांची छेडछाड करण्यासाठी 5 लाखांची ऑफर असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
आर्यन खान प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड करायला 5 लाखांची ऑफर, हॅकरचा गौप्यस्फोट
मुंबई तक
28 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:33 PM)

ADVERTISEMENT