मराठा मोर्चाकडून ठाणे बंदची हाक, नेमकी काय परिस्थिती?

मुंबई तक

• 12:13 PM • 11 Sep 2023

मराठा मोर्चावर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे. मनसे आणि सकल मराठा समाजाचे कार्यकर्चे उतरले रस्त्यावर

follow google news

हे वाचलं का?

मराठा मोर्चाकडून ठाणे बंदची हाक, नेमकी काय परिस्थिती? 

    follow whatsapp