ADVERTISEMENT
गडचिरोलीत मंत्री आले आणि वीज गेली अशी परिस्थिती निर्माण झाली. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कुरखेडा येथे आढावा सभा सुरू असतानाच बत्ती गुल झाली. कुरखेडा तालुक्यातील 132 केव्ही विजपुरवठा संदर्भात गंभीर चर्चा सुरू असताना वीज बेपत्ता झाली. संतापलेल्या मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. दीर्घकाळ प्रतिक्षा करूनही वीज येत नसल्याने शेवटी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात त्यांनी कशीबशी सभा आटोपली.
Minister came to Gadchiroli and there was a situation where electricity went out. State Food and Drug Administration Minister Dharmarao Baba Atram's review meeting was going on at Kurkheda when the lights went out. The power went missing when serious discussions were going on regarding the 132 KV power supply in Kurkheda taluka. An enraged minister, Dharma Rao Baba Atram, took the officers to task. After waiting for a long time, as there was no electricity, he finally managed to finish the meeting by the light of mobile torch.