mumbaitak
घरावर थाळ्या लावून मिळवली Mobile Range
मुंबई तक
03 Feb 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:20 PM)
वाशिमच्या पिंपरी अवगण गावातील संदीपने एक जुगाड शोधलाय. त्यांच्या गावात 900 पेक्षा जास्त लोकसंख्या आहेत. जवळपास प्रत्येक घरात मोबाईल आहेत, पण नेटवर्कच्या त्रासाला प्रत्येकजण तोंड देत होते. मात्र यावर संदीप अवगणने नवा प्रयोग शोधला आहे. तो नेमका काय आहे, हेच आपण पाहणार आहोत.
ADVERTISEMENT