मुंबई तक केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये वादाची एक ठिणगी पडलीय. त्याचं कारण आहे ते म्हणजे परदेशी प्रवाशांसाठीचे नियम. केंद्राने तयार केलेली नियमावलीच राज्याने लागू करावी यासाठी केंद्रातले आरोग्य सचिव यांनी राज्यच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहून स्पष्ट निर्देश दिले आहेत. अशातच आता राज्याने काय पावलं उचलली याची माहिती दिलीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
उद्धव ठाकरे सरकार आणि नरेंद्र मोदी सरकार मधील नवीन वादावर अजित पवार यांचं उत्तर
मुंबई तक
02 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:28 PM)

ADVERTISEMENT